नवीनतम लेख

इस्लाम आतंक नव्हे आदर्श

लेखक - स्वामी लक्ष्मी शंकाराचार्यभाषांतर - सय्यद ज़ाकिर अलीखरोखरच इस्लाम एक आतंकवादी धर्म आहे काय?सर्वप्रथम याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे की मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. यांच्यावरच अंतिम ईशग्रंथ कुरआन  अवतरित झाला. त्यांना प्रेषित्व मिळाल्यापासून २३...

इस्लामचा नैतिक दृष्टिकोन

- सय्यद अबुल आला मौदूदी    या ग्रंथात वाचकाला नीती शास्त्राच्या सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे सापडतील नीतीमत्ते संबंधी एकमेव योग्य मुलाधार इस्लाम उपलब्ध करून देतो. ईश्वराशी विमुख होऊन मनुष्याला असा मुलाधार सापडला नाही. ज्याद्वारे समाधानकारकरित्या त्याने...

इस्लामी सामाजिक न्याय

- सय्यद अबुल आला मौदूदी    या पुस्तिकेत एक लेख आहे इ.स. 1962 साली हजच्या प्रसंगी इस्लामी जगताच्या विद्वतजनांसमोर वाचण्यात आला होता.    यात इस्लाम आणि सामाजिक न्याय, सत्याच्या रूपात असत्य, सामाजिक न्याय फक्त इस्लाममध्येच आहे, न्याय हेच...

नैतिक संकट आणि इस्लाम

- डॉ. फजलुर्रहमान फरीदी    या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहिक नैतिक संकट आहे.    आज नैतिकतेच्या क्षेत्रासाठी सदृढ आधार अस्तित्वात नाही. आजच्या समाजात नैतिकता एक...

इस्लामी आर्थिक व्यवस्था

- सय्यद अबुल आला मौदूदी    या पॉकेट साईझ पुस्तकात सांगितले आहे की धरती आणि त्यातील सर्व वस्तुंना अल्लाहने मानवजातीसाठी निर्माण केले.    मानवाच्या आर्थिक जीवनात न्याय व्यवस्था कायम राखण्यासाठी इस्लामने काही सिद्धान्त आणि मर्यादा घालून...

कुरआन प्रबोध (भाग 30)

कुरआन प्रबोध (भाग 30)

- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी     या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फातिहा जो प्रारंभीचा अध्याय आहे, त्यास सुद्धा या अंतिम अध्ययाच्या सुरवातीला घेतले आहे. कारण सूरह अल् फातिहा नमाजमध्ये...

पैगंबर मुहम्मद (स.) जीवन संदेश

- सय्यद अबुल आला मौदूदी    या पुस्तिकेत `पैगंबर मुहम्मद (स.) जीवन संदेश' जग प्रसिद्ध इस्लामी धर्म पंडित मौ. सय्यद अबुल आला मौदूदी यांचे एक भाषण आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केलेल्या आजच्या मानव पीढीला महान मार्गदर्शक पैगंबर मुहम्मद (स.)...

दहशतवाद आणि पश्चिमी आक्रमकता

- प्रा. खुर्शीद अहमद    11 सप्टेंबर 2001 हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस आहे. ह्या घटनेने अमेरिकेलाच नाही तर पाश्चात्य जगताला सुद्धा हलवून सोडले. अमेरिकेची ही एकशे दहा मजली इमारत आर्थिक सत्ता केंद्र होती. अमेरिकेची सशक्त अर्थ व्यवस्था, संपन्नतेचे...

स्त्री आणि निसर्ग नियम

स्त्री आणि निसर्ग नियम

अल्लाहने सर्व प्राण्यांप्रमाणे मनुष्याचीसुद्धा ‘जोडी’ बनविली. त्यांना एकमेकासाठी स्वाभाविक ओढ असते. दुसर्या प्राण्यांच्या अभ्यासावरून असे कळते की, त्यांच्यात यास जातीय (नर-मादीसंबंधी) विभाजनाचे व या स्वाभाविक आकर्षणाचे ध्येय फक्त विशिष्ट जातीचे अस्तित्व टिकवणे आहे....

अनेकेश्वरवाद

लेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियारएखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म्हणून सर्व प्रथम हे आवश्यक आहे की आम्ही अनेकेश्वरवादाची व्याख्या करावी आणि त्यानंतर त्याचे प्रकार वकृतीशी संबंधित प्रश्नावर चर्चा केली...

जीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)

लेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरीभाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा' म्हणजेच 'बकरईद'च्या प्रसंगी करण्यात येणारी 'कुरबानी' (अर्थात पशुबळी) च्या सार्थकता आमि औचित्यासंबंध निर्माण झालेला अथवा करण्यात आलेला आहे....

प्रवचने भाग ३ – नमाज़_उपवास

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदीभाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियारआयएमपीटी अ.क्र. 52     पृष्ठे - 64      मूल्य - 12          आवृत्ती -  (2016)डाउनलोड लिंक :...

प्रवचने भाग २ – इस्लाम

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदीभाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियारआयएमपीटी अ.क्र. ५१     पृष्ठे - ४०      मूल्य - 15          आवृत्ती - 3 (2011)डाउनलोड लिंक : ...

प्रवचने भाग १ – इमान

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदीभाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियारआयएमपीटी अ.क्र. 50     पृष्ठे - 48      मूल्य - 18          आवृत्ती - 3 (2011)डाउनलोड लिंक :...

ईद मुबारक

लेखक - डॉ. सय्यद रफीकआयएमपीटी अ.क्र. 197      पृष्ठे - 96    मूल्य - 35                आवृत्ती - 2 (June 2016)डाउनलोड लिंक :...

स्त्री आणि इस्लाम

ऑडिओ कुराण

अलीकडील अद्यतने

स्त्री भ्रूणहत्येला थोपवितांना

वर्तमान जगतातील एक गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिताग्रस्त आहे. यामुळे लिग संतुलन बिघडले आहे. मुले जास्त व मुली कमी होत चालल्या आहेत. परिणामतः...

स्त्री भ्रूण हत्या

पाश्चिमात्य देशांप्रमाणे नारी अत्याचार, अपमान व शोषणाच्या ज्या ज्या शापांनी भारत देखील ग्रस्त आहे, त्यांमधे अत्यंत क्लेषकारक ‘‘स्त्री भ्रूणहत्या’’ होय. आश्चर्य तर हे आहे की, अमानवतेची, क्रुरतेची व...

अल्लाहचे नामस्मरण व जप

प्रेषित मुहम्मद (स) यांनी स्त्रियांना दुआ (प्रार्थना) आणि अल्लाहचे नामस्मरण व जप जपण्याचीसुद्धा ताकीद केली आहे. यसीरा बिन्ते यासिर (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले,‘‘हे स्त्रियांनो !...

हज आणि उमराह

इस्लामच्या मुलभूत आधारस्तंभांपैकी एक हजसुद्धा आहे. हज विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. उमराहमध्ये जवळजवळ हजसारख्याच विधि हजच्या वेळेला सोडून इतर वेळी अदा करण्यात...

सामाजिक माध्यमे

April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26