- अबुल आला मौदूदी
या पुस्तिकेत लेखकाने मानवी जीवनाच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष वेधून त्याच्या सोडवणुकीचे मार्ग सांगितले आहेत.
जो पर्यंत मनुष्य हे निश्चित करीत नाही की, ``मी कोण आहे? मी कसा आहे? मी जबाबदार आहे की बेजबाबदार? स्वतंत्र आहे की अधिन, अधीन आहे तर कुणाचा? या जगातील जीवनाची निष्पत्ती आहे की नाही, असेल तर कोणती?
जीवनाच्या मूळ प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लेखकाने तीन प्रकार सांगितले आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 15 -पृष्ठे - 24 मूल्य - 10 आवृत्ती - 7 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/e7fqimphcxncr0zez8m6k4zcv4j4j9tc
Post a Comment