- नसीम गाझी
ही पत्ररुप पुस्तिका आहे. जवळपास दहा वर्षापूर्वी एका पुत्राने इस्लाम स्वीकारल्यानंतर आपल्या मातेशी केलेला हा हृदयस्पर्शी पत्रव्यवहार आहे. इतरांना यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा व्यिक्तगत पत्रव्यवहार प्रकाशित करण्यात येत आहे.
मार्गभ्रष्ट आत्म्यांनी सत्यधर्माच्या सत्यप्रकाशाने उजळून निघावे आणि जीवनाप्रति गंभीर निर्णय घेण्यास त्यांना साहस व हिंमत प्राप्त व्हावी याच उद्देशाने हे पत्र प्रकाशित करण्यात येत आहे.
आयएमपीटी अ.क्र. 246 -पृष्ठे - 12 मूल्य - 10 आवृत्ती - 1 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/4a05owbepl3hw0qq8n7h02x0fesdh3tk
Post a Comment